एक्स्प्लोर
Mamata Banerjee आणि Prashant Kishor यांच्यात मतभेद, तृणमूलची आज महत्त्वाची बैठक ABP Majha
पश्चिम बंगालमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झालाय. या वादात ममता बॅनर्जी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील संबंधही बिघडल्याची चर्चा सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. पण आता त्यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, १०८ महापालिकांच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी अधिकृत सोशल मीडिया हँडलवर अपलोड करण्यात आली. पण याच हँडलवर आणखी एक यादी जाहीर करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला आणि असंतुष्ट कार्यकर्त्यांनी राज्यभरात निदर्शनं केली.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement