एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीची आवक वाढली, दरही घटले
वी मुंबईच्या एपीएमसीमार्केटमध्ये स्ट्रॉबरीची आवक वाढल्याने दरही कमी झालेत... त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात स्ट्रॉबेरी खायला मिळणार आहे... महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये स्ट्रॉबरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं... एपीएमसी मार्केटमध्ये रोज ३ हजार पेट्यांची आवक होत आहे. पाव किलो पासून एक किलोपर्यंत स्ट्राॅबेरीचे बाॅक्स बनविले जात आहेत... आवक वाढल्याने प्रतिकिलो १२० रूपयांवर असलेली स्ट्रॉबेरी ८० रूपयांवर आली आहे. स्वीट चार्ली, कामराजा, नाबीया, ईंटर या जातीची स्ट्राॅबेरी मार्केटमध्ये दाखल होत आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement