एक्स्प्लोर

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
 जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो  या वर्षीची तिसरी सभा यातील मोठी कोणती हेच कळत नाही, गर्दी ओसंडून वाहतोय या विश्वासला तडा जाऊ देणार नाही मी बोलतो तेच करतो* नाशिक दत्तक घेणार होते, नाशिकला सोडले वाऱ्यावर आणि गद्दार घेतले डोक्यावर शिवसेना सोबत महाविकास आघडी म्हणून जे पक्ष सोबत होते ते पूर्ण ताकदीने आपल्यासोबत आहेत नाशिक सम्पूर्ण जिंकून द्या अघडीचे सरकार आणा मी ज्यांना शब्द दिला ते पाळणार अमित शहा म्हणे उद्धव बाबूं राम मंदीर क्यू नाही गये मी म्हटले गळती थांबावं मी जातो इथे ठाकरे गॅरंटी चालती मोदी काल शिवाजी पार्क ला आले ही गर्दी बघा ही माझी वडिलोपार्जित समपति आहे निम्या पेक्षा कमी गर्दी होती खुर्च्या शी संवाद साधून गेले आता माझे नाव घेत नाही,माझी भिती वाटते आधी मला नकली संताण म्हणण्या प्रयत्न मजल गेली होती आता शत्रूघ सिन्नह च्या डायलॉग सारख्या खमोश झाले बाळासाहेब तुमचे वर्गातील मित्र नाही शिवसेना प्रमुख म्हणा आता पंतप्रधान गद्दारच्या प्रचारासाठी येतता अमित शहा ना विचारा बाळासाहेब यांच्या खोलीत जे अश्वसन दिले ते का मान्य केले नाही चिन्ह बदलण्याची तुमचा अधिकार आहे पण बाळासाहेब यांनी शिवसेना नाव दिले होते ते बदलणार नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही सर्वानी मतांचे धर्मयुद्ध करा आम्ही धर्माच्या नावावर मत नाही मागितली आमचया गीताधील शब्द तुमचा नोकर निवडणूक आयोग काढतो,मग कसे धर्मयुद्ध करणार कोणता धर्म कोरोना काळात मोफत शिवसभोजन दिले इतर राज्यात जसे प्रेतांची विटंबना झाली तशी आपल्याकडे नाही झाले बहिणींना नुसते पैसे देऊन चालणार नाही सुरक्षा दिली पाहिजे यासाठी शिवसेना ची स्थापना झाली ही शिवसेना तुम्ही सम्पविण्यासाठी निघाले गुजरातमध्ये आपले प्रकल्प नेले, मोदी तिकडे धुमधाम मध्ये उद्घाटन करत आहेत संभाजी नगर मध्ये 1 दीड लाख लोकांना रोजगार मिळाला असता आम्ही गुजरात चे देवष्टे नाही, आम्ही गुजराती शत्रू नाही मात्र आमचे घेऊन जातात आणि मत मागण्यांसाठी येतात महाराष्ट्र छातीचा कोट करून उभे राहतात नाशिक मधून अनेकवेळा भाजपचे आमदार निवडून दिले आम्हीं च होतो तुला सोबत 2019 ला मीही प्रचारला आलो होतो पण आता ते बदलले आज शिवसेना मध्ये प्रवेश करण्यासाठी येबडी गर्दी व्यासपीठावर आलीं आहे आपला महाराष्ट्र गुजरात च्या चरणी टाकण्यासाठी मत देऊ नका महाराष्ट्र द्रोही ना मत देऊ नका माझं अस्तित्वात मोदी शहा नाही जनता ठरविणार माझ्या अंगात प्राण आहे तो प्रयत्न राज्य लुटू देणार नाही मोदींची सभा झाली तेव्हा एका शेतकऱ्यांन मोदींना कांद्या विषयी बोलले तर त्याला काय नजरेने बघितलं शेतकऱ्यांनी कंदा सोयाबीन बाबत विचराचे नाही माझ्या कुटुंब ला बदनाम करतता,आम्ही षंढ नाही माणुसकी पाळणारे लोक आहोत 10 दिवस थांबा सरकार आल्यावर मिंध्ये आणि इतरांना आता टाकणार पोलिसांनी मिंध्ये चे नोकर असल्या सारखे वागू नका,उद्या आमचे सरकार आहे आज झटापटी झाली मतदानाच्या दिवशी जिथे शिवसेना चे मतदान आहे तिथे मतदान स्लो करा असे होणार भाजप ने हिम्मत असेल तर समोर या शिवसेना चे शिवसैनिक तयार आहेत गद्दार तिकडे गेल्याने अनेक तरुण तयार झाले झाडांवर ची जुनी पान सडून गेले नवीन कोंब भरले हे बघा कसे बहरले* मोदी ना शिवसेना चा कंट्रोल हातात घ्यायचा होता 25 वर्ष सोबत होतो, तुम्हाला नाही घेता आला तर काँग्रेस ला काय घेता येणार 25 वर्षांत शिवसेना भाजप नाही झाली तर काँग्रेस होणार का आज मंत्री शिवसेना चे, सभापती दोन्ही शिवसेनाचे सर्व शिवसेना चालत मी नाही कारण मी महाराष्ट्र लुटू देत माही हातात कोणती सत्ता नसतांना महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी क्रांती केली मी सत्ता आल्यावर मुलांना शिक्षण देऊ शकणारे नाही का महाराष्ट्र कुठे जातोय कुसुमाग्रज यांना काय वाटतं असेल नाशिक महाराष्ट्र कसा बदलला आहे महाराष्ट्र वाचवायचे असेल तर शिवसेना च्या मशाल ला मत द्या तुमचा विश्वास कोणावर आहे, मोदी गॅरंटी वर आहे की उद्धव ठाकरे वर माझा महाराष्ट्र मी मोदी सहा च्या गुजर6समोर झुकू देणार नाही कुटुंब प्रमुख हे आदर चे स्थान दिले काही लोक माझ्या वर टीका करतता होय हे माझे कुटुंब आहे कोरोना काळात मी जबाबदारी घेतली आताही घेतो कोरोना काळात तुम्ही माझे ऐकत होते आता ही एका महाराष्ट्र लुटणार्या एक्का लंही मतदेऊ नका आघाडी च्या उमेदवार ला मत द्या

निवडणूक व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA
Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget