एक्स्प्लोर
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Biggest Indian Hit Films 2024: यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी खूपच भारी गेलं. यंदा पॅन इंडिया अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. तर, अनेक चित्रपटांचे सीक्वेल्सही रुपेरी पडद्यावर गाजले.
Biggest Indian Hit Films 2024
1/10

आज आपण 2024 मध्ये रिलीज झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांबाबत सांगणार आहोत. या यादीमध्ये बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. हॉरर-कॉमेडीपासून अॅक्शन पॅक चित्रपटांपर्यंत अनेक चित्रपटांनी थिएटर गाजवलं.
2/10

अजय देवगण आणि आर माधवनचा 'शैतान' हा हॉरर, थ्रीलर चित्रपट 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 176.05 कोटींचा गल्ला जमवला होता.
Published at : 16 Nov 2024 07:11 AM (IST)
आणखी पाहा























