Sharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...
Sharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...
राज्यात महिलांवरील अत्याचारांचा घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचा आत्महत्या देखील वाढल्या आहेत काम नाही नोकऱ्या नाहीत तरुण पिढी मध्ये निराशा आहे सत्तेचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो आहे लोकांना परिवर्तन हवं आहे मी अनेक पांतप्रंधनाची भाषणे ऐकली आहेत नरेंद्र मोदी यांनी चारशे जागांवर प्रचार सुरू केला हा संविधानाला धोका आहे हे आम्ही लोकांसमोर मांडणार आहे... अदानी चा घरी गेलो होतो मात्र बैठक झाली की नाही वोट जिहाद हा शब्द वापरुन देवेंद्र फडणवीसांचे सहकारी धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत महिलांना दिड हजार देऊन खुश केल जातय राज्यातील लोकांना परिवर्तन पाहिजेत गेल्या काही दिवसापासून फिरतोय होय अदानींसोबत बैठक झालीय त्यावेळी मी होतो लोकांनी म्हणावं लागतं आपण म्हणून उपयोग नाही-शरद पवार अजित पवारांच्या कुणी वाली नसेल या वक्तव्यावर पवारांचं उत्तर