एक्स्प्लोर

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA 

 राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगल्याचं पाहायला मिळतेय. अशातच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे'चा (Batenga Tho Katenge) नारा देण्यात येत आहे. पण, भाजपचा हा नारा अनेकांना पटलेला नाही. विरोधी पक्षानं भाजपच्या याच वक्तव्याचा निषेध करत अनेकांना खडे बोल सुनावले आहेत. तर, सांगलीतून काँग्रेस नेते विश्वजित कदमांनीही (Vishwajeet Kadam) भाजपच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'बटेंगे तो कटेंगे' वरुन काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र डागलं आहे. बटेंगे तो कटेंगे भाजपची ही बडबड जनतेला पटणारी नाही, असंही ते म्हणाले आहेत.   काँग्रेस नेते विश्वजित कदम बोलताना म्हणाले की, 'बटेंगे तो कटेंगे' हे महाराष्ट्राला पटणारं नाही, भाजपकडून जाणीवपूर्वक जाती-धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप केलं जातंय, असा आरोप काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला आहे. महिलांना पंधराशे रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी सडकून टिकाही विश्वजीत कदमांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर केली आहे.   भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे' ही जी काय बडबड सुरू केली आहे, ही त्यांना शोभणारी नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही पटणारी नाही. भाजपनं निवडणुकीमधील हे प्रकार बंद करावेत. भाजपकडून लाचारीमध्ये हे असले काहीतरी प्रयोग केले जात आहेत आणि जाणीवपूर्वक जाती-जातींमध्ये जाती-धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप हे भाजपावले करतात, असा आरोप काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला आहे. आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून  महिलांना पंधराशे रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांना  आज या लाडक्या बहिणींपेक्षा त्या ठिकाणी सक्षम होईल आणि ताकदीची बहिणी हे करणं गरजेचं आहे, असंही विश्वजित कदम म्हणाले आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Embed widget