Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
"23 तारखेला अतुल भोसले हे दक्षिण कराडचे आमदार होणार आहेत. सगळ्या बहिणींचा आशिर्वाद आहे म्हणून आम्ही येथे आहोत. आता वारं बदललं आहे. आगोदर थोडी चुक झाली. पृथ्वीराज बाबा हे विधानसभेच मटेरीयल नाही. ते आंतरराष्ट्रीय मटेरीयल आहेत", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दक्षिण कराडमध्ये भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही अतुल भोसलेंना अडवून ठेवलंय.....कराडात कृष्णाच्या समुहातून खूप मदत केली...कोविड काळात कृष्णा हॉस्पिटल नसते तर काय झाले असते...हजारोंना उपचार मिळाले. छत्रपती स्टेडियम आहे...परंतू याचा विकास नाही ..बाबांना सांगूनही ते पुर्ण केले नाही ...100 कोटी दिले आहेत....अतुलबाबांनी प्रस्ताव दिला....आमच्या पेनाला लकवा मारत नाही ...असं शरद पवार म्हणाले होते. आमचा पेन नॉन स्टॉप आहे..बाबा एकच ...पृथ्वीराज नाही तर अतुल बाबांना निवडून द्या.