एक्स्प्लोर
नाशिक : मराठा आरक्षणासाठी आमदार राहुल आहेर यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदरांच्या राजीनाम्याचं मराठवाड्यातून सुरु झालेलं सत्र आता उत्तर महाराष्ट्रात पोहोचलंय. नाशिक जिल्ह्यातील चांदवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सिमा हिरे यांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयांकाकडे आपले राजीनामे सोपावलेत. समाज बांधवाना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी ते विधानसभा अध्यक्षाकडे सुपूर्द करावे अशी सोयीची भूमिका दोनही आमदारांनी घेतलीय.
महाराष्ट्र
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement