एक्स्प्लोर
Advertisement
अंधेरी : गोखले पूल कोसळला : दुर्घटनेनंतरची रेल्वे ट्रॅकवरील परिस्थिती काय?
मुंबई : संततधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने पुलाचा मोठा भाग कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते वांद्रे आणि विरार ते गोरेगावदरम्यान वाहतूक सुरु आहे. गारेगाव ते वांद्रे दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement