एक्स्प्लोर
Mansukh Hiren Death mystery | मनसुख हिरण मृत्यूप्रकरणात ATS ॲक्शन मोडमध्ये
मनसुख हिरण मृत्यूप्रकरणात ATS ॲक्शन मध्ये आली आहे. आता पर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. 20 पेक्षा अधिक टीम याचा तपास करत आहेत. ATS ने मध्य प्रदेश,राजस्थान,गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहिती ची देवाण घेवाण केली. ATS सर्व बाबींची तांत्रिक पद्धतीने सुद्धा तपासणी करत आहे,राज्यात तांत्रिक बाबी एकत्र करून त्यांची तांत्रिक रित्या एक्सपर्ट आयपीएस अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. ATS चे वरिष्ठ अधिकारी पोस्टमॉर्टम रिपोर्ट चा अगदी खोलवर अभ्यास करत आहेत यासाठी पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची आणि इतर फॉरेन्सिक एक्सपर्ट ची मदत घेतली जात आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai Police Nia Mumbai Police Commissioner Hemant Nagrale Sachin Vaze Sachin Waze Param Bir Singh Mumbai Police Transfer Antilia Explosives Scare Mansukh Hiren Death Mansukh Hiren Death Mystery Mukesh Ambani Bomb Scare Sachin Vaze Transfer Sachin Vaze Arrested Mumbai New CP Mumbai CP Transferआणखी पाहा























