एक्स्प्लोर

धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या

नागपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना गडली आहे. खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना (Nagpur Crime News)  घडली आहे. खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video viral)  झाला आहे. खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर पती पत्नीन मिळून पत्नीच्या जुन्या प्रियकराची धारदार चाकूने हत्या केली आहे. सागर वानखेडे मृतकाचे नाव असून आरोपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये यांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. दरम्यान, या हत्येच्या घटनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  

नेमकं प्रकरण काय?

सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, मात्र सोनालीने राजू गजभिये हिच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजु गजभिये यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी मॅसेज केला होता. आज सकाळी दहा वाजेदरम्यान सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले असता सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली. सागरने बाईक थांबताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहोचला त्यानेही सागरवर अनेक वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या हत्येच्या घटनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

बीड बस स्थानक परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दोन मित्रांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बीड जिल्ह्यात देखील धक्कादायक घटना घडली आहे. बस स्थानकाच्या मागील बाजूस एका पत्र्याच्या आडोश्याला नौशाद नामक तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. यादरम्यान केलेल्या तपासात पोलिसांनी नौशाद सोबत मध्यरात्रीपर्यंत नशा करत बसलेल्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून ही हत्या कोणी आणि कुठल्या कारणावरून केली याचा शोध घेतला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Chhatrapati Sambhajinagar: गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वाद, लेकीची हत्या करून आईनेच..., छत्रपती संभाजीनगर मधील घटना

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tushar Doshi : पोलीस अधीक्षक तुषार दोशी अडचणीत? स्वतःच्या बदलीच्या दिवशीच साताऱ्यातील सहा-सात पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप
पोलीस अधीक्षक तुषार दोशी अडचणीत? स्वतःच्या बदलीच्या दिवशीच साताऱ्यातील सहा-सात पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 2200 टक्के रिटर्न, जाणून घ्या
पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल
Kerala Blast : केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
Embed widget