एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात गोडाऊनला भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट, मंडप डेकोरेशनचे साहित्य जाळून खाक
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात असलेल्या मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Fire News
1/7

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात असलेल्या मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे.
2/7

या आगीने मोठं रौद्ररूप धारण केलं असून आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published at : 03 Mar 2026 02:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement