एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर : कोपर्डी निकाल : सहा मिनिटात कोर्टात नेमकं काय काय झालं?
13 जुलै 2016 ला अमानुष अत्याचार करुन निर्भयाची हत्या करणाऱ्या जीतेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली. आज सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी कोर्टानं हा फैसला सुनावला.
यावेळी निर्भयाची आई, बहीण कोर्टात हजर होत्या. निकाल ऐकताच त्यांना आपले अश्रू अनावर झाले. शिक्षेच्या सुनावणीआधी जितेंद्र शिंदे यानं हात जोडून कोर्टाकडे विनवणी केली. तर संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्या चेहऱ्यावरही तणाव होता.
मात्र दोषींनी केलेला विकृतपणा लक्षात घेऊन कोर्टानं अवघ्या 6 मिनिटात निकाल दिला.

महाराष्ट्र
Ramesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement