एक्स्प्लोर
Vastu Tips : पैशांबरोबर 'या' 3 वस्तू चुकूनही ठेवू नका; आयुष्यभरासाठी व्हाल कंगाल
Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार, पैसे ठेवण्याच्या ठिकाणी आपण अनेकदा अशा वस्तू ठेवतो ज्यामुळे घरात दारिद्र्य येते. या ठिकाणी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पैशांबरोबर कधीच ठेवू नयेत.
Vastu Tips
1/7

वास्तू शास्त्रानुसार, पैशांशी संबंधित छोट्या-मोठ्या चुका आर्थिक तंगीचं कारण ठरु शकतात. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी चुकूनही तुटलेची काच, आरसा ठेवू नये. यामुळे पैशांना बरकत येत नाही.
2/7

तसेच, फुकट मिळालेल्या वस्तू जसे की, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, श्रृंगाराच्या वस्तू कधीही पैशांबरोबर ठेवू नये. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
Published at : 22 Nov 2024 02:33 PM (IST)
आणखी पाहा























