एक्स्प्लोर
Advertisement
712 : कापसाचे दर वाढणार, आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीचा अंदाज
आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीनं नुकताच यंदाचा जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज वर्तवला. त्यानुसार जगातील कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या दरात काहीशी वाढ होऊ शकते. या अंदाजा अनुसार जगातील कापूस उत्पादन 25 कोटी 43 लाख टन होण्याची शक्यता आहे. यामुळे कापसाचे दरही वधारतील असं म्हटलं जातं आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement