CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषण
CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषण
65 गावात पाणी देणारे महेश शिंदे हे पाणीदार आमदार आहेत कोमट पाणी प्या घरी बसा कोरोना काळात काम केलं नाही त्यांना उपरोधक टोला ऑक्सीजन सिलेंडर मिळवले आनंद दिघे साहेब यांचा शिकवणी प्रमाणे काम करतो आहे माझा प्रमाणे महेश शिंदे देखील दिवस रात्र काम करतात... महाविकास आघाडीचे काम आणि आमचे महायुतीचे काम याची तुलना होवू शकत नाही...कारण आम्ही अनेक कामे सुरू केली महाविकस आघाडीने अनेक कामे बंद पाडली होती ती आम्ही सुरू केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली त्यावेळी यावर टीका केली... आमची देणारी बँक आहे घेणारी नाही ऑक्टोंबर सोबत नोहेंबर चे पण पैसे आम्ही दिले कोणीही मायका लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही माझा लाडक्या बहिणीचा अपमान करणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा विधानसभा निकाल झाला की आम्ही डिसेंबर चे पैसे टाकणार...लाडकी बहिण आमच्या लाडक्या बहिणींना लाख पती झालेले पहायचे आहे तीन गॅस सिलेंडर चे अनुदान मिळणार आहे लाडकी योजने मुळे ते दबून गेलं आहे ते ही मिळणार आहे लाडक्या भावांसाठी भत्ता देणारे महाराष्ट्र हे पाहिले राष्ट्र आहे शेतकऱ्याचे 0 बिल केलं शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार विरोधक अडीच वर्ष कुठे होते ते विचारा लाडक्या बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याला शिक्षा करणार योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जाब विचारा कोणत्या सरकार चे मंत्री बनवणार...इथले की पाकिस्तानचा...विरोधकांना टोला
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/de3926297a81f86f9142fcde575f71851739859190312976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/11f2b9f450c0313743f0d3c99f483e0a1739856153351976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)