एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल; शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत; बारामतीत बोलताना मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2dwyh58a एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल https://tinyurl.com/re6rm4ka 

2. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंचा अर्ज मागे, कोल्हापूर उत्तर प्रकरणावर शाहू महाराजांचे स्पष्टीकरण, सतेज पाटलांकडून अपमान नाही, विरोधकांनाही उत्तर https://tinyurl.com/bdfzfu8x सतेज पाटलांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका https://tinyurl.com/y4d2kvta 

3. कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते डाळीसह किराणा मालाचे स्थिर भाव https://tinyurl.com/4ewm6y26 गुजरातच्या सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, कोल्हापुरात उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/4m2cfy3v 

4. माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार https://tinyurl.com/5n6mfn88 शिवसेनेच्या सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला अजिबात आव्हान वाटत नाही https://tinyurl.com/3jve5jdd 

5. मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, पण धाराशिव जिल्ह्यातील दोन मराठा उमेदवारांची वेगळीच चाल, आदेश डावलत शड्डू ठोकला https://tinyurl.com/26255jrv उमेदवारांची यादी हे माघार घेण्याचं कारण नव्हे, राजरत्न आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ; म्हणाले, मनोज जरांगेंवर कोणाचा दबाव आहे का? https://tinyurl.com/yeubtxmu 

6. माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा हादरा, अपक्ष अर्ज भरुन निवडणुकीच्या मैदानात https://tinyurl.com/53xnwcm 8 विधानसभेतही 'सांगली पॅटर्न', अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन https://tinyurl.com/2mxhr89e 

7. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सेवानिवृत्तीच्यादिवशी मोठा निर्णय घेण्याची शक्यता, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी https://tinyurl.com/5bnwkkxh  शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली https://tinyurl.com/62tjdbya 

8. हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवलेल्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघातील नॉट रीचेबल राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते, मला काहीच माहिती नाही https://tinyurl.com/wkzx2hsj राज ठाकरे म्हणाले शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी; दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच प्रॉपर्टी मिळणार https://tinyurl.com/5bnwkkxh 

9. तिकीट मिळालं नाही तेव्हा उद्धव ठाकरे, रश्मी वहिनींचा फोन आला, पूनम महाजन यांनी उलगडलं ठाकरे-महाजन कुटुंबीयांचं नातं https://tinyurl.com/3jy87j6f  काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, मात्र आनंद भाजपाला, अतुल सावेंनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये भेटीची चर्चा https://tinyurl.com/349yrcp4 

10. भाजप नेते अरुण जेटलींचा मुलगा रोहन जेटली जय शाहांची जागा घेणार; बीसीसीआयच्या सचिवपदी वर्णी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/36t82dzx 

*एबीपी माझा स्पेशल*

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं https://tinyurl.com/ytcu3m7t 

शिवतीर्थच्या पायरीपर्यंत जाऊन सदा सरवणकरांना रिकाम्या हाती माघारी का परतावं लागलं? वाचा माहीम विधानसभेची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/a9swszdj  

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही" https://tinyurl.com/534335ka 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Embed widget