एक्स्प्लोर

गोलंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा गणितात 'कच्चा'

ट्विटरवर 80 लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्यानिमित्त रोहित शर्माने एक व्हिडिओ शेअर केला. मात्र यामध्ये त्याने मोठी चूक केली.

मुंबई : टीम इंडियाचा उपकर्णधार हिटमॅन रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानात त्याच्या दमदार खेळासाठी ओळखला जातो. वन डेत दोन द्विशतक ठोकणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. मैदानावरील त्याच्या कौशल्याबाबतीत कुणी काहीही शंका घेऊ शकणार नाही. मात्र गणितात तो जरासा कच्चा आहे. ट्विटरवर 19 डिसेंबरला रोहित शर्माचे 8 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले. त्यानंतर त्याने चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये, एका फळ्यावर 8 लिहिल्यानंतर त्यापुढे रोहितने सहा वेळा शून्य लिहिला. त्यामुळे हा आकडा 80 लाख झाला. मात्र 8000000 लिहिल्यानंतरही त्याने त्यापुढे M लिहिलं. म्हणजेच हा आकडा 80 लाख मिलियन झाला. त्यामुळे मैदानात गोलंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा गणितात जरासा कच्चा निघाला. https://twitter.com/ImRo45/status/910140252584534017 रोहित शर्माने 21 कसोटी, 168 वन डे आणि 63 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व खेळले आहेत. कसोटीत रोहित शर्माच्या नावावर 7 अर्धशतकं, 2 शतकं आणि 1184 धावा आहेत. वन डेत 6033 धावा त्याच्या नावावर आहेत, ज्यामध्ये 34 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे. तर टी-20 मध्ये त्याच्या खात्यात 1373 धावा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK U19 Asia Cup Final : 9 गडी बाद, 6 चेंडूंत 8 धावांची गरज... सिनेमाच्या क्लायमॅक्स पेक्षा भारी भारत-पाकिस्तान सामना! नेमकं काय घडलं? पाहा रोमांचक VIDEO
9 गडी बाद, 6 चेंडूंत 8 धावांची गरज... सिनेमाच्या क्लायमॅक्स पेक्षा भारी भारत-पाकिस्तान सामना! नेमकं काय घडलं? पाहा रोमांचक VIDEO

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget