एक्स्प्लोर

IND vs SA 1st T20 Live: भारतानं दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्सनं नमवलं, मालिकेत 1-0 नं आघाडी

IND vs SA 1st T20 Live: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

LIVE

Key Events
IND vs SA 1st T20 Live: भारतानं दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्सनं नमवलं, मालिकेत 1-0 नं आघाडी

Background

IND vs SA 1st T20 Live: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी (India vs South Africa) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Greenfield International Stadium) खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची ठरणार आहे. या मालिकेद्वारे दोन्ही संघाला टी-20 विश्वचषकात बेस्ट प्लेईंग इलेव्हन निवडण्यात मदत होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून रंगणारी टी-20 मालिका रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20 Record) यांच्यात आतापंर्यंत 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 11 सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आठ सामन्यात विजय मिळवता आलाय. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय.

भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 7 द्विपक्षीय टी-20 मालिका खेळली गेली. यापैकी भारतानं तीन मालिका जिंकल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दोन मालिकेत विजय मिळवता आलाय. यातील दोन मालिका अनिर्णित ठरल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, भारताला आतापर्यंत मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही टी-20 मालिका जिंकता आली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला टी-20 मालिकेत नमवून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय.

संघ-

भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.

दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.

हे देखील वाचा- 

22:14 PM (IST)  •  28 Sep 2022

भारत vs दक्षिण आफ्रिका: 16.3 Overs / IND - 104/2 Runs

तबरेज शम्सीच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव ने एक धाव घेतली.
22:14 PM (IST)  •  28 Sep 2022

भारत vs दक्षिण आफ्रिका: 16.2 Overs / IND - 103/2 Runs

भारतच्या खात्यात आणखी एक धाव, भारत ची एकूण धावसंख्या 103इतकी झाली
22:13 PM (IST)  •  28 Sep 2022

भारत vs दक्षिण आफ्रिका: 16.1 Overs / IND - 102/2 Runs

एक धाव!! भारत ची धावसंख्या 102 इतकी झाली.
22:11 PM (IST)  •  28 Sep 2022

भारत vs दक्षिण आफ्रिका: 15.6 Overs / IND - 101/2 Runs

सूर्यकुमार यादव ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 101 इतकी झाली
22:11 PM (IST)  •  28 Sep 2022

भारत vs दक्षिण आफ्रिका: 15.5 Overs / IND - 100/2 Runs

निर्धाव चेंडू, कागिसो रबाडाच्या पाचव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget