एक्स्प्लोर

Narendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीका

Narendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीका  संविधानाला धोका देण्याचे काम कॉंग्रेसने केले, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. मोदी यांच्या टिकेनंतर विरोधकांकडून जोरदार हंगामा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कॉंग्रेसच्या मनात कटुता होती. कॉंग्रेसने कधीही संविधानाला मानले नाही. कॉंग्रेसने देशाच्या संसदेला अंधारात ठेवले. आणीबाणीच्या काळात निर्दोष लोकांना तुरूंगात ठेवले. इंदिरा गांधी यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
 कॉंग्रेसच्या पंतप्रधानांनी आरक्षणाच्या विरोधात काम केले. कॉंग्रेसने सत्तेसाठी धर्माच्या आधारावर खेळ खेळला. 55 वर्ष देशावर एकाच परिवाराने राज्य केले. नेहरूंची परंपरा इंदिरा गांधी यांनी पुढे सुरू ठेवल्याचाही आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. संविधानाला धोका देण्याचे काम कॉंग्रेसच्या काळात झाले. कॉंग्रेसची सत्ता गेल्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. अहंकारात कॅबिनेटचा निर्णय फाडला. सत्तेसाठी धार्मिक आरक्षणाचा खेळ, असेही मोदींनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लगीनघाई; पुढिल तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लगीनघाई; पुढिल तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी
Eknath Khadse : महाराष्ट्रात राहून चेकाळल्याचा अर्थ कळत नसल्यास यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे; खडसेंचा खोचक टोला
महाराष्ट्रात राहून चेकाळल्याचा अर्थ कळत नसल्यास यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे; खडसेंचा खोचक टोला
Trump tariffs against India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'कर' वादामुळे भारताचा मोठा निर्णय? संरक्षण खरेदी थांबवल्याच्या चर्चा, काय आहे नेमकं सत्य?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'कर' वादामुळे भारताचा मोठा निर्णय? संरक्षण खरेदी थांबवल्याच्या चर्चा, काय आहे नेमकं सत्य?
Ind vs Pak : आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान एकदा नव्हे तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान एकदा नव्हे तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लगीनघाई; पुढिल तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लगीनघाई; पुढिल तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी
Eknath Khadse : महाराष्ट्रात राहून चेकाळल्याचा अर्थ कळत नसल्यास यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे; खडसेंचा खोचक टोला
महाराष्ट्रात राहून चेकाळल्याचा अर्थ कळत नसल्यास यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे; खडसेंचा खोचक टोला
Trump tariffs against India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'कर' वादामुळे भारताचा मोठा निर्णय? संरक्षण खरेदी थांबवल्याच्या चर्चा, काय आहे नेमकं सत्य?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'कर' वादामुळे भारताचा मोठा निर्णय? संरक्षण खरेदी थांबवल्याच्या चर्चा, काय आहे नेमकं सत्य?
Ind vs Pak : आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान एकदा नव्हे तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान एकदा नव्हे तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण
Sikh Religion Helmet Exemption : शीख धर्मीयांना हेल्मेटमधून सूट आहे का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या
शीख धर्मीयांना हेल्मेटमधून सूट आहे का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या
Mahadevi Elephant: महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका; राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त दाखल करणार
महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका; राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त दाखल करणार
Milind Soman Mother Skipping Every Day At Age Of 86: 60 वर्षांच्या हॅन्डसम हंकच्या 86 वर्षांच्या आईनं झपझप मारल्या दोरीच्या उड्या; अभिनेत्यानं स्वतः शेअर केला VIDEO, म्हणाला...
60 वर्षांच्या हॅन्डसम हंकच्या 86 वर्षांच्या आईनं झपझप मारल्या दोरीच्या उड्या; अभिनेत्यानं स्वतः शेअर केला VIDEO, म्हणाला...
Shravan Somvar 2025 : सिंहस्थाची रंगीत तालीम! तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये 'मिनी पर्वणी', पोलीस अलर्ट मोडवर, नाशिकच्या 'या' मार्गात बदल
सिंहस्थाची रंगीत तालीम! तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये 'मिनी पर्वणी', पोलीस अलर्ट मोडवर, नाशिकच्या 'या' मार्गात बदल
Embed widget