एक्स्प्लोर
Sandeep Sharma IPL : 'सुपरमॅन' संदीप शर्मा! सूर्यकुमारसाठी ठरला कर्दनकाळ; 19 मीटर अंतर उलट दिशेने धावत घेतला झेल
IPL 2023, MI vs RR, Match 42 : आयपीएल 2023 मध्ये 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यात राजस्थानने मुंबईला 20 षटकात 212 धावांचं आव्हान दिलं.
Sandeep Sharma Outstanding Catch | IPL 2023 MI vs RR
1/7

प्रत्युत्तरात मुंबई संघाने 19.3 षटकात 214 धावांचा डोंगर रचला आणि सामना सहा विकेटने जिंकला. या सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावा लागला असला तरी संघासाठी दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंचं प्रचंड कौतुक होत आहे.
2/7

या सामन्यात एका खेळाडून साऱ्यांचं लक्ष वेधलं. त्यानं दमदार फलंदाज सुर्यकुमार यादवला झेलबाद केलं. इतकंच नाही तर या सामन्यात दुसऱ्या षटकात त्यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही बोल्ड केलं.
Published at : 01 May 2023 02:06 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















