एक्स्प्लोर
Sandeep Sharma : सनरायझर्स हैदराबादच्या स्टार गोलंदाजानं बांधली लग्नगाठ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Feature_Photo_4
1/9

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा गोलंदाज संदीप शर्मानं आपली लग्नगाठ बांधली आहे. त्यानं आपली गर्लफ्रेंड ताशा सात्विक (Tasha Sathwik) हिच्याशी आपली लग्नगाठ बांधली आहे. (PHOTO : Twitter/SRH)
2/9

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा यानं आपली लग्नगाठ बांधली आहे. संदीपच्या आयपीएल फ्रेंचायझीनं या नवविवाहीत जोडप्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. फ्रेंचायझीनं संदीपची पत्नीचं सनरायझर्सच्या कुटुंबात स्वागत केलं आहे. (PHOTO : Instagram)
Published at : 21 Aug 2021 12:01 PM (IST)
आणखी पाहा






















