मागील काही दिवसांपासून जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन त्यांच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण सर्वांच्याच भेटीला आणत आहेत.
2/6
आता पुन्हा एकदा या जोडीनं नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्या माध्यमातून आपल्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
3/6
या जादुई दिवसांबाबत सुरेख कॅप्शनसह जसप्रीतनं हे फोटो पोस्ट केले.
4/6
जसप्रीत आणि संजना यांनी गोव्यामध्ये अतिशय खासगी विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली.
5/6
मोजके पाहुणे आणि काही मित्रमंडळींची या सोहळ्याला उपस्थिती होती.
6/6
सोशल मीडियावर हा सेलिब्रिटी लग्नसोहळा चांगलाच गाजला. (सर्व छायाचित्र- इन्स्टाग्राम)