एक्स्प्लोर
KL Rahul Athiya Shetty News : KL राहुल होणार बाबा! पत्नी अथिया शेट्टी 2025 मध्ये देणार गोंडस बाळाला जन्म
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे.

kl rahul athiya shetty
1/6

टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे.
2/6

तो सध्या ऑस्ट्रेलियात असून ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध अनधिकृत कसोटी खेळताना दिसत आहे.
3/6

दरम्यान, राहुलने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
4/6

राहुलने सांगितले की, त्यांच्या घरी 2025 मध्ये एक छोटा पाहुणा येणार आहे.
5/6

लवकरच अथिया शेट्टी आई तर केएल राहुल बाबा होणार आहे.
6/6

राहुलने आपल्या इन्स्टा हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे.
Published at : 08 Nov 2024 07:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
