एक्स्प्लोर
लावण्याची खाण! 52 वर्षांच्या राणीचं सौंदर्य तरुणाईलाही लाजवेल; इंस्टाग्रामवर मिलियन फॉलोअर्स
Queen Rania Of Jordan : ब्युटी विथ ब्रेन... जगभरात जॉर्डनची राणी रानिया आणि त्यांच्या राजघराण्याची खूप चर्चा होते. क्वीन रानियासमोर जगभरातील सुंदर अभिनेत्री फिक्या दिसतात

Queen Rania Of Jordan | Queen Rania Al Abdullah
1/10

क्वीन रानिया अल अब्दुल्ला (Queen Rania Al Abdullah) या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.
2/10

अलीकडेच त्यांनी लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेले फोटो चांगलेच चर्चेत होते.
3/10

क्वीन रानिया अल अब्दुल्ला यांनी 1993 साली किंग अब्दुल्ला यांच्याशी लग्न केलं.
4/10

क्वीन रानिया आणि जॉर्डनच्या या राजघराण्याची जगभर चर्चा आहे. त्यांच्या सौंदर्यामुळे आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असतात.
5/10

क्वीन रानिया यांचं वय 52 आहे, त्यांचं सौंदर्य तरुणाईलाही लाजवेल असं आहे.
6/10

इंस्टाग्रामवर क्वीन रानिया यांचे सुमारे 10 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत.
7/10

रानिया यांचा जन्म कुवेतमध्ये झाला असून त्यांनी अमेरिकन विद्यापीठात पदवी शिक्षण घेतलं आहे.
8/10

किंग अब्दुल्ला यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्या एका बँकेत नोकरीला होत्या आणि त्यांनी अॅपलमध्येही काम केलं आहे.
9/10

क्वीन रानिया या समाज कार्यामध्ये गुंतलेल्या आहेत. त्यांनी जागतिक मंचावर त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
10/10

क्वीन रानिया एक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकील असून त्या शिक्षण, संस्कृती यासाठी काम करतात.
Published at : 14 Jun 2023 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
