एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shravan Somvar : श्रावण सोमवारनिमित्त पितळेच्या वस्तूंपासून महादेवाच्या पिंडीला सजावट, पदमेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मोठी गर्दी
वाशिमच्या पदमेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
![वाशिमच्या पदमेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/ef611dfd31208a35d006beba387ef4a6169266523022083_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Padmeshwar Sansthan
1/10
![श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवारच्या निमित्ताने विविध भगवान महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/a0b04eb647a8dda1002d71303788f032c7b6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवारच्या निमित्ताने विविध भगवान महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
2/10
![वाशिमच्या पदमेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/750819b8e73cc5fa98c67ffade98eb9044eae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाशिमच्या पदमेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
3/10
![त्याचं कारण म्हणजे पितळेश्वराचं रुप या महादेवाच्या पिंडीला म्हणजेच (लिंगाला) देण्यात आलं होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/2d686e3cb9cc18a327d645c79c6e6acacee6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचं कारण म्हणजे पितळेश्वराचं रुप या महादेवाच्या पिंडीला म्हणजेच (लिंगाला) देण्यात आलं होता.
4/10
![विविध पितळाच्या साहित्यापासून भव्य अशी सजावट करुन या मूर्तीला सजवण्यात शृंगार करण्यात आलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/25e2129bc1167d3e61d72497b56d46f821f4b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विविध पितळाच्या साहित्यापासून भव्य अशी सजावट करुन या मूर्तीला सजवण्यात शृंगार करण्यात आलं होतं.
5/10
![श्रावण महिन्यात दर सोमवारी रात्रीला विविध वस्तूच्या माध्यमातून शृंगार केल्यानंतर महाआरती होत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/0301a9cf407ae919473ba28441e4bf688a0c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण महिन्यात दर सोमवारी रात्रीला विविध वस्तूच्या माध्यमातून शृंगार केल्यानंतर महाआरती होत असते.
6/10
![पदमेश्वर संस्थानमध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/2ff56e9ffaa90a0a972cc9a0c9f3490f76f6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पदमेश्वर संस्थानमध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे
7/10
![या मंदिरात पदमेश्वर मंडळाद्वारे गेल्या काही वर्षांपासून विविध माध्यमातून या मंदिराची विविध वस्तूच्या माध्यमातून सजावट करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/fd588b60ebc6bf574520f6d730c23ef5ca5d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मंदिरात पदमेश्वर मंडळाद्वारे गेल्या काही वर्षांपासून विविध माध्यमातून या मंदिराची विविध वस्तूच्या माध्यमातून सजावट करतात.
8/10
![पहिला श्रावण सोमवार असल्याने पितळेश्वर नावाने पितळाचा शृंगार करत महादेवाच्या पिंडीला सजवण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/8476d9cef5234c4312d0231fa6f7a888b0014.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिला श्रावण सोमवार असल्याने पितळेश्वर नावाने पितळाचा शृंगार करत महादेवाच्या पिंडीला सजवण्यात आले.
9/10
![जवळपास या मंडलाने 500 किलो विविध पितळाच्या धातूपासून या मंदिराची भव्य अशी सजावट केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/49346d03579e2f58d6f51a978dcb92a96ec3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास या मंडलाने 500 किलो विविध पितळाच्या धातूपासून या मंदिराची भव्य अशी सजावट केली होती.
10/10
![ही सजावट पाण्यासाठी वाशिमकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/80e5cc0fd31d001e370401ba5b6716f791c9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही सजावट पाण्यासाठी वाशिमकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं
Published at : 22 Aug 2023 06:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion