एक्स्प्लोर

कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई

Kalyan News : कल्याणमधील विजय तरुण मंडळाने तयार केलेला देखावा चांगलाच चर्चेत होता.

Kalyan

1/10
सार्वजनिक गणेश मंडळांचं आकर्षण म्हणजे गणपतीची मूर्ती आणि देखावा.

2/10
मुंबई आणि उपनगरातील प्रसिद्ध गणेश मंडळांपासून गल्लोगल्ली असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विविध विषयावरचे देखावे साकारले जातात. परंतु कल्याणमधील (Kalyan) विजय तरुण मंडळाने तयार केलेला देखावा चांगलाच चर्चेत होता.

3/10
पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेत आज पहाटेच्या सुमारास त्यावर कारवाई करत सामुग्री जप्त केली. शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीबाबतचा चलचित्र देखावा या गणेश मंडळाने तयार केला होता.

4/10
पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा विजय तरुण मंडळाने निषेध केला आहे. देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं.

5/10
या कारवाईविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असून निषेध म्हणून यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही, असं मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितलं.

6/10
जून महिन्यात विधानपरिषद निवडणूक पार पडली आणि निकाल लागताच शिवसेनेला मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेतील तब्बल 40 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला.

7/10
याशिवाय 11 अपक्ष आमदारांनी त्यांना साथ दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.

8/10
कल्याणमधील विजय तरुण मंडळाचे यंदाचे 59 वं वर्ष आहे. मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर आणि शिवसेनेतील बंडखोरीबाबतचा चलचित्र देखावा यंदा गणेशोत्सवादरम्यान तयार केला होता.

9/10
हा देखावा चर्चेचा विषय ठरला होता. या देखाव्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आक्षेप घेत या देखाव्यावर आज पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली.

10/10
या कारवाईचा विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी निषेध केला. ते म्हणाले की,
या कारवाईचा विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी निषेध केला. ते म्हणाले की, "मंडळतर्फे प्रत्येक वर्षी संबंधित वर्षातील महत्त्वाच्या घडामोडींवर देखावा साकारला जातो. यंदा शिवसेनेतील फूट पडली, यावर देखावा साकारण्यात आला होता. देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं. पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ही हिटलरशाही आहे. आम्ही या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही."

ठाणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी

Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर

Embed widget