एक्स्प्लोर

ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

जिल्हा परिषद पंचायते समिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची जिल्हा संपर्कप्रमुखांसोबत शिवसेना सेना भवन या ठिकाणी बैठक पार पडली

मुंबई : राज्यात नगरपालिका निवडणुकांसाठी (Election) मतदान झाले असून शेकडो नगराध्यक्ष आणि हजारांहून अधिक नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता, सर्वांनाच उत्सुकता आहे ती 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाची. नगरपालिका निकालानंतर राज्यात पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातील पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांची मुंबईतील शिवसेना भवन येथे बैठक घेतली. त्यामध्ये, स्थानिक राजकारणात शिवसेनेची (Shivsena) तयारी आणि मनसेसोबतच्या युतीवरही भाष्य केलं. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात उद्धव ठाकरे उतरले नसल्याचं पाहायला मिळालं. 

जिल्हा परिषद पंचायते समिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची जिल्हा संपर्कप्रमुखांसोबत शिवसेना सेना भवन या ठिकाणी बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सर्वच जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत का? सोबत महाविकास आघाडी म्हणून तो उमेदवार सर्वाना पसंत आहेत का? गण आणि गटाची ताकद किती? त्यात मनसेची ताकद किती? या सर्व बाबींचा आढावा घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांना केल्या आहेत.

आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगानेही उद्धव ठाकरेंनी चर्चे केली. त्यामध्ये, महापालिकेतील प्रभागात सध्याचा नगरसेवक कोणता? त्या विभागात आपली किती आहे, तसेच महाविकास आघाडी म्हणून कुठला उमेदवार सक्षम यासंदर्भातील आढावा घेऊन एक रिपोर्ट सादर करण्याचे बजावले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर झालेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्याचेही उद्धव ठाकरेंनी सूचवले. ग्राउंड लेव्हलला आपले पदाधिकारी व शाखाप्रमुख कोण आहेत? किती जागा रिक्त आहेत आणि त्यांचे कार्यक्षेत्र काय, कुठे काम करत आहेत? या सर्व बाबींचा देखील आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्कप्रमुखांना केल्या आहेत.

नगरपालिका निवडणूक प्रचारात ठाकरेंची अनुपस्थिती

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाने स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 पेक्षा जास्त सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनीही शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळेही त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. 

हेही वाचा

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दैव बलवत्तर म्हणून बचावले कुटुंब; कारची राखरांगोळी, सीसीटीव्हीत थरार

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget