एक्स्प्लोर
Jai Jawan Govinda Pathak: यंदा 10 थर रचून विश्वविक्रम, जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेंच्या घरी, भेटीत काय घडलं?
Jai Jawan Govinda Pathak: जोगेश्वरीच्या जय जवान गोविंद पथकाने यंदाच्या दहीहंडी उत्सवात तीनवेळा 10 थर रचून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. जय जवान मुंबईतील मानाचे गोविंदा पथक.
Jai Jawan Govinda Pathak
1/8

यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने तीन वेळेस 10 थर लावून हॅटट्रिक साधली.
2/8

यंदाच्या दहीहंडी उत्सवात जय जवानने नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला होता
3/8

जय जवान गोविंदा पथकाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
4/8

यावेळी राज ठाकरे यांनी जय जवान पथकाच्या चिमुकल्या गोविंदांशी संवाद साधला.
5/8

ऑक्टोबर 2026 ला जय जवानची टीम स्पेनला जाईल. याचा सगळा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलणार आहे.
6/8

अर्धा तास राज ठाकरे यांनी तिला प्रत्येक पथकातील मुलांशी त्यांनी संवाद साधला. राज ठाकरे यांनी मुलांना विचारलं कोण कितव्या थरावर असतं?
7/8

काही बालगोविंदांना राज ठाकरे यांची सही हवी होती, त्यांनी शुभेच्छा संदेश देत सही दिली
8/8

जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेच्या शिवतीर्थ निवासस्थानी
Published at : 26 Aug 2025 03:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























