एक्स्प्लोर
Thane Metro : ठाणेकरांचा प्रवास सुलभ करणारी 35 KM लांबीची मेट्रो कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार जाणून घ्या!
Thane Metro : ठाणे मेट्रो 4 आणि 4A मार्गिकांची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली.
Thane Metro
1/10

ठाणेकरांच्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आज टाकण्यात आलं.या चाचणीसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावर ट्रायल रन घेण्यात आला. ज्यात नेतेमंडळींनी मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास केला.
2/10

मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा असून, यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचा उद्देश ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांतील दळणवळण अधिक सुलभ, वेगवान करणे हा आहे.
Published at : 22 Sep 2025 02:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























