एक्स्प्लोर
मंत्री प्रताप सरनाईकांच्या कुटुंबात नवीन सदस्याची भर, दोन गाई घेतल्या दत्तक
मंत्री प्रताप सरनाईकांनी जगातील सर्वात लहान उंचीच्या गोवंश मानल्या जाणाऱ्या दोन गाईंना दत्तक घेतलं आहे.
cows
1/7

मंत्री सरनाईक यांनी या दोन गाईंना दत्तक घेत त्यांना चक्क आपली नाव देखील दिलं आहे.
2/7

राधे प्रताप सरनाईक आणि शाम प्रताप सरनाईक अशी या दोन्ही गाईंना सरनाईक यांनी नाव दिली आहेत
Published at : 04 Dec 2025 10:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























