एक्स्प्लोर
Best Camera Phones : टॉप 5 बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स, तेही 20 हजारहून कमी किमतीत
Feature_Photo_10
1/6

स्मार्टफोनचा कॅमेरा उत्तम असेल तर तो फोन कमी वेळेत जास्त लोकप्रिय होतो. जर फोनमध्ये अधिक मेगापिक्सेलची लेन्स असेल तर ते चांगल्या कॅमेऱ्याचे लक्षण मानले जाते. मात्र अधिक मेगापिक्सेल असलेले फोन महाग आहेत आणि प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाहीत. त्यामुळे आज 108 MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
2/6

Motorola Edge Fusion फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी + प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड MyUX ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आहे. याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 एमपी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी सपोर्टसह येतो. या फोनची किंमत 21,499 रुपये आहे. मात्र डिस्काउंट नंतर ती हा फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.
Published at : 21 Aug 2021 06:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र























