एक्स्प्लोर
ChatGPT मधील GPT चा अर्थ काय? ही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला आहे का?
Chat GPT: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. डेटा अॅनालिटिक्स पासून चॅटबॉट्स पर्यंत , सगळीकडेच AI ने सर्वत्र प्रवेश केलाय.
ChatGPT मध्ये GPT चा अर्थ काय आहे?
1/7

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे ChatGPT. पण ChatGPT मध्ये GPTअर्थ अनेक जणांना माहीत नाही.
2/7

GPT चा अर्थ Generative Pre-trained Transformer हे तीन शब्द ChatGPT ची खरी ताकत आहेत .
Published at : 16 Oct 2025 05:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























