एक्स्प्लोर

तुम्ही खरेदी करताय ते सोनं किती शुद्ध? 'हा' ॲप डाऊनलोड करा, घरबसल्या चेक करा

How to check gold and silver through app: या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या दागिन्यांची शुद्धता अगदी सहजरित्या तपासता येणार आहे.

How to check gold and silver through app: या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या दागिन्यांची शुद्धता अगदी सहजरित्या तपासता येणार आहे.

Find out how pure gold and silver is through this app

1/7
सोनं चांदीच्या किमतीचा आलेख हा वाढताच आहे.  यामुळे निश्चितच सामान्यांच्या खिशाला थेट कात्री बसते.
सोनं चांदीच्या किमतीचा आलेख हा वाढताच आहे. यामुळे निश्चितच सामान्यांच्या खिशाला थेट कात्री बसते.
2/7
लाखभर पैसे मोजून आपण सोनं खरेदी करतो, पण सोनं किंवा चांदी शुद्ध नसेल तर? आपलं आर्थिक नुकसान होणार. मात्र, आता सोनं चांदीची शुद्धता तपासणं आणखीन सोप झालं आहे.
लाखभर पैसे मोजून आपण सोनं खरेदी करतो, पण सोनं किंवा चांदी शुद्ध नसेल तर? आपलं आर्थिक नुकसान होणार. मात्र, आता सोनं चांदीची शुद्धता तपासणं आणखीन सोप झालं आहे.
3/7
सोनं चादींची शुद्धता तपासण्यासाठी BIS ने BIS Care App उपलब्ध केले आहे.
सोनं चादींची शुद्धता तपासण्यासाठी BIS ने BIS Care App उपलब्ध केले आहे.
4/7
या अॅपच्या माध्यमातून आपण कोणत्याही धातुची शुद्धता तपासू शकता.
या अॅपच्या माध्यमातून आपण कोणत्याही धातुची शुद्धता तपासू शकता.
5/7
या अॅपमध्ये तुम्ही Verify HUID निवडून,  HUID कोड टाकल्यास तुम्हाला दागिन्यांच्या प्रकारासह त्याबद्दलची सगळी माहिती मिळेल.
या अॅपमध्ये तुम्ही Verify HUID निवडून, HUID कोड टाकल्यास तुम्हाला दागिन्यांच्या प्रकारासह त्याबद्दलची सगळी माहिती मिळेल.
6/7
दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी आपण या अॅपचा वापर करू शकता.
दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी आपण या अॅपचा वापर करू शकता.
7/7
या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या दागिन्यांची शुद्धता अगदी सहजरित्या तपासता येईल.
या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या दागिन्यांची शुद्धता अगदी सहजरित्या तपासता येईल.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Happy Children’s Day 2026: बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
World Pneumonia Day 2026 : हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget