एक्स्प्लोर
PHOTO : 'या' 5 चुका स्मार्टफोनच्या स्फोटाचं ठरतात कारण; वेळीच सावध व्हा!
Smartphone Care : तुम्हालाही तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटते का? पण घाबरू नका, फक्त 'या' चुका करणं टाळा.
Smartphone Care
1/6

Smartphone Care : तुम्हालाही तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटते का? पण घाबरू नका, कारण आम्ही तुम्हाला अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या टाळून तुम्ही तुमचा स्मार्टफोन स्फोट होण्यापासून वाचवू शकता.
2/6

तुम्ही लोकल चार्जर वापरून स्मार्टफोन चार्ज करत असाल, तर असे अजिबात करू नका. कारण तुम्ही वापरत असलेला लोकल चार्जर तुमच्या स्मार्टफोनमधील बॅटरी ब्लास्ट होण्याचं कारण ठरु शकतं. स्थानिक चार्जर तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर दबाव टाकतो, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोकल चार्जर वापरणं टाळलं पाहिजे.
Published at : 10 Oct 2022 07:02 AM (IST)
आणखी पाहा























