एक्स्प्लोर

Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 9 to 15 March 2026 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 9 to 15 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चचा दुसरा आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक बदलाव दिसून येतील. तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमानात पुन्हा डोकावू पाहण्याची शक्यता आहे. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घेऊनच निर्णय घ्या. तुमच्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा.

आर्थिक स्थिती (Wealth) - पैशांच्या बाबतीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असते. शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक करु शकता. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. फक्त तुमची मेहनत प्रामाणिक असावी. मोठा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असेल. मात्र, थंडीचे दिवस सुरु असल्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा तसेच डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. यासाठी सतत पाणी पित राहा. 

मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नात्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी सतर्कतेचा असणार आहे. त्यामुळे पार्टनरशी बोलताना थोडी सावधानता बाळगा. कारण तुमच्या पार्टनरमध्ये त्यावरुन गैरसमज निर्माण होऊ शकतो. 

करिअर (Career) - आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी देखील सतत तुम्हाला कमजोर दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशावेळी स्वत:वर विश्वास असणं गरजेचं आहे. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. 

आर्थिक स्थिती (Wealth) - पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणालाही पैशांची देवाण घेवाण करु नका. तसेच, आर्थिक वादापासून दूर राहा. नवीन वस्तूंची खरेदी करताना सावधानता बाळगा.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात जरी तुमच्या आयुष्यात संघर्ष आले तरी कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण घेऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. देवाचं नामस्मरण करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :     

Shani Asta 2026 : 13 मार्चला शनिचा होतोय अस्त; पुढचे 40 दिवस 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, मागाल ती इच्छा शनिदेव करणार पूर्ण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaya Tritiya 2026 Wishes : अक्षय्य तृतीयेच्या मित्र परिवाराला द्या भरभरुन शुभेच्छा; सोनेरी दिवसाचा आनंद शुभेच्छांनी करा द्विगुणित, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
अक्षय्य तृतीयेच्या मित्र परिवाराला द्या भरभरुन शुभेच्छा; सोनेरी दिवसाचा आनंद शुभेच्छांनी करा द्विगुणित, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, सिंह, वृश्चिकसह 'या' राशींसाठी नवीन आठवडा पॉवरफुल; एकामागोमाग मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, सिंह, वृश्चिकसह 'या' राशींसाठी नवीन आठवडा पॉवरफुल; एकामागोमाग मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; घरात होईल धनसंपत्तीत भरभराट, देवी लक्ष्मीचीही कृपा
अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; घरात होईल धनसंपत्तीत भरभराट, देवी लक्ष्मीचीही कृपा
Shani Vakri 2026 : दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget