एक्स्प्लोर

Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस

आता बॉक्स ऑफिसवर धुरंधर : द रिवेंज किती कोटींचा विक्रम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट धुरंधरचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी ( 7 मार्च ) धुरंधर 2 चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांसोबतच अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी थक्क झाले आहेत. सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. अनेक सेलिब्रिटींनी 'धुरंदर 2 ' च्या ट्रेलरवर कमेंट करत या सिनेमाला प्रचंड सपोर्ट केला आहे. (Dhurandhar 2 Trailer)

धुरंधर 2 चा ट्रेलर पाहून बॉलिवूडची झोप उडाली

'धुरंधर : द रिवेंज' चित्रपटाचा ट्रेलरने अनेकांची झोप उडवली आहे. दिग्दर्शक आदित्य धर याने कथानक पूर्ण उघड न करता चित्रपटाची झलक ज्या पद्धतीने दाखवली आहे त्याचा अनेकांकडून कौतुक होतंय. ट्रेलर पाहिल्यानंतर आलिया भट, करण जोहर, अनिल कपूर, ऋतिक रोशनसह अर्जुन कपूर सारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

ट्रेलर पाहिल्यानंतर आलिया भटने आपल्या instagram स्टोरीवर ट्रेलरची झलक शेअर करत ' beast mode on...हा ट्रेलर कंट्रोलच्या बाहेर जातोय ' असं लिहिलं. तर करण जोहरने रणवीर सिंह आणि आदित्य धर यांच्या कामाची प्रशंसा केली. तो म्हणाला 'बाप रे ! बाप हा शब्दच योग्य आहे ..एक जबरदस्त जगरनट येतोय ..असं म्हणत ट्रेलरची स्तुती केली.


Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही त्यांच्या x अकाउंट वर प्रतिक्रिया देत 'धुरंधर : द रीवेंज ' चित्रपटाचा ट्रेलर खूपच उच्च दर्जाचा असल्याचा म्हटलं आहे. दरम्यान धुरंधरचा पहिल्या भागात अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैत या भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यामुळे काही प्रमाणात रणवीरचा रोल मागे पडल्याची चर्चा झाली होती.

मात्र धुरंधर 2 चा ट्रेलर वरून यावेळी मोठ्या पडद्यावर रणवीर सिंहाचा दबदबा पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. धुरंधर : द रिवेंज हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा 18 मार्चला पेड प्रिव्हदेखील ठेवण्यात आला असून त्यालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता बॉक्स ऑफिसवर धुरंधर : द रिवेंज किती कोटींचा विक्रम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget