एक्स्प्लोर
कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचेही तुकडे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार.
Uddhav Thackeray
1/10

काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. चिखली येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
2/10

काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगला शिवसैनिक. ते परत आले. आज सगळे काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे.
Published at : 26 Nov 2022 08:35 PM (IST)
Tags :
: Uddhav Thackerayआणखी पाहा























