एक्स्प्लोर
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या रहाडीत 'सूर' मारतात तेव्हा...; पाहा PHOTOS
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन यांनी रहडीत उडी टाकत रंगपंचमीचा आनंद घेतला.
Girish Mahajan
1/9

नाशिक शहरात रंगपंचमी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून विविध भागात रंगांची उधळण पाहायला मिळत आहे.
2/9

डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत रंगपंचमी जल्लोषात साजरी केली आहे.
Published at : 08 Mar 2026 04:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बातम्या
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















