एक्स्प्लोर
Raj Thackeray : राज ठाकरे मनसेच्या वर्धापनदिनी किल्ले रायगडावर, अमित ठाकरेंना कुत्रा दिसताच आगतस्वागत सोडून प्रेमाने जवळ घेतलं बिस्कीट खाऊ घातलं
Raj Thackeray at Raigad Fort: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन आज (9 मार्च) किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे साजरा होणार आहे.
Raj Thackeray at Raigad Fort:
1/8

वर्धापन दिनाच्या मुख्य सोहळ्या आधी मनसे प्रमुख राज ठाकरे हे किल्ले रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत.
2/8

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि राज्यभरातील कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.
Published at : 09 Mar 2026 09:30 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















