एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2021 : जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचे देहुनगरित आज प्रातिनिधीक प्रस्थान; मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती
(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
1/14

यंदाची आषाढी वारीही गेल्यावर्षीप्रमाणे कोरोना सावटात पार पडणार आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
2/14

राज्य सरकारनं यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली असून बसच्या माध्यमातून काही विशिष्ट मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
3/14

कोरोनाच्या सावटाखाली देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रातिनिधीक प्रस्थान होणार आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
4/14

मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बाहेरून एक ही वारकरी देहूनगरीत येऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
5/14

आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान सर्व देवतांची पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ ते बारा वाजण्याच्या दरम्यान सप्ताच्या कार्ल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
6/14

दुपारी दोन वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
7/14

पालखीच्या प्रस्थानानंतर पादुका मुख्य मंदिरातच मुक्कामी राहतील (फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
8/14

(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
9/14

(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
10/14

(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
11/14

(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
12/14

(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
13/14

(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
14/14

(फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी टीम)
Published at : 01 Jul 2021 01:52 PM (IST)
आणखी पाहा























