एक्स्प्लोर
Nandurbar Dam : नंदुरबारमधील दरा धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Nandurbar Dam : नंदुरबारमधील दरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Nandurbar Dam
1/9

सातपुड्यातील डोंगररांगांमध्ये होणाऱ्या पावसामुळे दरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
2/9

तसेच पर्यटकांनी नदीपात्रात किंवा धरणाच्या सांडव्याजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
3/9

नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील वाकी नदीवर बांधण्यात आलेल्या दरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
4/9

या परिसरात असलेली हिरवळ आणि वनविभागाने जगवलेली जंगले यामुळे या धरणावर पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते.
5/9

दरवर्षी अनेक पर्यटक या दरा प्रकल्पाला भेट देत असतात.
6/9

पण राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प यंदा मोठ्या प्रमाणावर ओव्हरफ्लो झाला आहे.
7/9

तसेच हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
8/9

वाढत्या पावसाचा अंदाज घेत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
9/9

त्यामुळे पर्यटकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आली आहे.
Published at : 03 Aug 2023 09:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
