एक्स्प्लोर
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Sarangkheda Horse Market: गर्दीने खचाखच भरलेल्या पटांगणात ही अनोखी रेस पाहण्यासाठी हजारो अश्वशौकीनांची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली.
Sarangkheda Horse Market
1/10

सारंगखेडा घोडे बाजारात (Sarangkheda Horse Market) एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले ते घोडा आणि बुलेट मोटरसायकल यांच्यात घेतलेल्या थरारक शर्यतीचे (Horse Vs Bullet Race).
2/10

गर्दीने खचाखच भरलेल्या पटांगणात ही अनोखी रेस पाहण्यासाठी हजारो अश्वशौकीनांची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली.
Published at : 09 Dec 2025 02:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























