एक्स्प्लोर
In Pics : नागपुरात आरोग्य विभागाकडून रुग्णालयांतील व्यवस्थेचा आढावा...
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असून आज मंगळवारी मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील शासकीय रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेण्यात आला.
मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील शासकीय रुग्णालयाच्या तयारीचा आढावा मंगळवारी घेतला.
1/10

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे मनपाच्या पथकाने पाहणी केली.
2/10

रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळ, सुविधांचा आढावा घेण्यात आला.
3/10

यावेळी कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणूनही उपलब्ध साठ्याबद्दलही आढावा घेण्यात आला.
4/10

रुग्णालयात उपलब्ध खाटांचीही माहिती यावेळी प्रशासनाने जाणून घेतली.
5/10

रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यळाचा आढावाही यावेळी प्रशासनाने घेतला.
6/10

रुग्णालयातील सोयीसुविधांसह आवश्यक उपाययोजनांबद्दलही अधिकाऱ्यांनी जाणून घेतले.
7/10

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेसह खासगी रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
8/10

शासकीय रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यबळाचीही माहिती यावेळी जाणून घेण्यात आली.
9/10

उपलब्ध औषधसाठा, मनुष्यबळाची गरज, तसेच वैद्यकीय सामग्री संदर्भात सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.
10/10

कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही यावेळी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या पथकाला दिली.
Published at : 27 Dec 2022 06:34 PM (IST)
आणखी पाहा























