एक्स्प्लोर
Tukaram Maharaj Beej | जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा मंदिराचं विहंगम दृश्य

तुकाराम महाराज गाथा मंदिर
1/8

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आज बीज सोहळा पार पडत आहे.
2/8

कोरोनामुळं या सोहळ्याला अवघ्या पन्नास भाविकांना उपस्थित राहण्याची शासनाने परवानगी दिली आहे.
3/8

त्यामुळं राज्यातील लाखो भाविकांना एबीपी माझा घरी बसूनच दर्शन घडविणार आहे.
4/8

यासाठी एबीपी माझाचे प्रेक्षक आणि ड्रोन ऑपरेटर मंगेश प्रसादे यांनी आज आकाशातून तुमचं दर्शन घडवत आहे.
5/8

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि गाथा मंदिराची ही विहंगम दृश्य
6/8

भाविकांसाठी बंदी घालण्यात आली असली हा सोहळा मात्र परंपरागतरित्या साजरा केला जाणार असून, त्यात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही.
7/8

उपस्थित राहणाऱ्या पन्नास भाविकांची कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक आहे.
8/8

घरी बसून भाविकांना दर्शन घेता यावं, यासाठी लाईव्हची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ( ALL Photo - Mangesh Prasade)
Published at : 30 Mar 2021 09:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
क्रिकेट
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
