एक्स्प्लोर

Malaika Arora Mahesh Bhatt Viral Video: महेश भट्ट यांच्यासोबत मलायका अरोराचं रोमॅन्टिक शूट? सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

Fact Check Malaika Arora Mahesh Bhatt Viral Video: मलायका अरोराचा महेश भट्ट यांच्यासोबतचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Fact Check Malaika Arora Mahesh Bhatt Romance Video: मलायका अरोरा (Malaika Arora) म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. वयाची पन्नाशी ओलांडलेली मलायका आजही अनेकांच्या दिलाची धडकन आहे. पण, सध्या याच मलायकाचे दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. दरम्यान, बऱ्याच काळापासून मलायका अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत होती, अशातच काही काळापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं उघड झालं आहे. अशातच आता महेश भट्ट यांच्यासोबतच्या रोमॅन्टिक व्हिडीओमुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे. 

मलायका अरोरा आणि महेश भट्ट यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सारेच अवाक् झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा महेश भट्ट यांच्यासोबत बेडरूममध्ये दिसत आहे. अनेकजण हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा करत आहेत. तर, अनेकजण मलायका आणि महेश भट्ट एक रोमॅन्टिक व्हिडीओ अल्बम शूट करत आहेत, असंही म्हणत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay rajput (@ajay___13___)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा महेश भट्टच्या मिठीत दिसतेय. एवढंच नाहीतर आणखी एका व्हिडीओमध्ये ती एका अजगरासोबत झोपलेली दिसत आहे. मलायका अरोराचा हा बेडरूम व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून त्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. 

व्हायरल व्हिडीओचं सत्य नेमकं काय? 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा महेश भट्ट आणि मलायकाचा व्हिडीओ यामध्ये काहीही तथ्य नाही. व्हायरल होणारा व्हिडीओ पूर्णपणे एडिट केलेला आहे. दोघे कोणताही रोमॅन्टिक व्हिडीओ अल्बम शूट करत नाहीत. पण असं असूनही लोक या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

गोविंदा अन् सुनीता अहुजा घेणार 'ग्रे डिवोर्स'? आयुष्यातील बराच काळ एकत्र घालवल्यानंतर वेगळं होण्याचा ट्रेंड का वाढतोय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
‘धुरंधर’पेक्षाही तगडा स्पाय थ्रिलर! 1500 कोटी कमवत घातलेला धुमाकूळ, OTT वरचा 'हा' चित्रपट चुकूनही चुकवू नका 
‘धुरंधर’पेक्षाही तगडा स्पाय थ्रिलर! 1500 कोटी कमवत घातलेला धुमाकूळ, OTT वरचा 'हा' चित्रपट चुकूनही चुकवू नका 
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget