एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 14: Chhaava Box Office Collection Day 14: चौदाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसचं सिंहासन 'छावा'च्याच ताब्यात; कमाईट घट होऊनही भल्याभल्यांना पाजलं पाणी, कितीचा गल्ला जमवला?

Chhaava Box Office Collection : विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चौदाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरी, आता तो 400 कोटी रुपयांच्या कमाईपासून फक्त काही इंच दूर आहे.

Chhaava Box Office Collection Day 14: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. 'छावा' छप्पडफाड कमाई करत असून 400 कोटींच्या क्लबच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेल्या 'छावा'नं आतापर्यंत अनेक नवनवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. चित्रपटानं रिलीजच्या चौदाव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या गुरुवारी किती कमाई केली? हे सविस्तर पाहुयात... 

चौदाव्या दिवशी 'छावा'ची कमाई किती?

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्याच्या गाथेवर आधारित 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी करत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं. विशेषतः लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विक्की कौशलच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ज्यामुळे चित्रपटाला केवळ आठवड्याच्या शेवटीच नव्हे तर, आठवड्याच्या दिवशीही भरपूर प्रेक्षक मिळत आहेत. परिणामी, 'छावा'ची कमाईही दररोज अनेक कोटींनी वाढत आहे. या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांतच 130 कोटी रुपयांचं बजेट वसूल केलं आणि आता सध्या 'छावा' प्रचंड नफा कमवत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 

  • 'छावा'नं 31 कोटींची ओपनिंग केली होती.
  • पहिल्या आठवड्यात त्याने 219.25 कोटी रुपये कमावले.
  • त्यानंतर आठव्या दिवशी 'छावा'नं 23.5 कोटी रुपये कमावले.
  • 'छावा'नं नवव्या दिवशी 44 कोटी रुपये कमावले.
  • 'छावा' त्रपटाचं दहाव्या दिवसाचं कलेक्शन 40कोटी रुपये आहे
  • चित्रपटानं अकराव्या दिवशी 18 कोटी रुपये कमावले
  • 'छावा' चित्रपटाचं बाराव्या दिवसाचं कलेक्शन 18.5 कोटी रुपये आहे.
  • तेराव्या दिवशी 'छावा'नं 32 कोटी रुपये कमावले.
  • आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चोदाव्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
  • सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या चौदाव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे.
  • यासह, 'छावा' चित्रपटाचं 14 दिवसांत एकूण कलेक्शन आता 398.25 कोटी रुपये झालं आहे.

'छावा'नं चौदाव्या दिवशी मोडला स्त्री 2, जवान आणि दंगलचा रेकॉर्ड 

'छावा'च्या कमाईत चौदाव्या दिवशी पहिल्यांदा घट पाहायला मिळाली. चौदाव्या दिवशी 'छावा'नं 15 कोटींपेक्षा कमी कमाई केली. तरिसुद्धा या फिल्मनं स्त्री 2, दंगल, पठान, गदर 2 आणि जवानसह अनेक फिल्म्सचा रेकॉर्ड चक्काचूर केला आहे. 'छावा' चौदाव्या दिवशी चौथी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे. चौदाव्या दिवसाची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

  • पुष्पा 2 नं चौदाव्या दिवशी 16.5 कोटी रुपये कमावले.
  • 'पीके'नं चौदाव्या दिवशी 14.05 कोटी रुपये कमावले.
  • बाहुबली 2 चा चौदाव्या दिवसाचं कलेक्शन 12.75 कोटी रुपये होता.
  • छावानं चौदाव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली.
  • स्त्री 2 नं चौदाव्या दिवशी 9.75 कोटी रुपये कमावले.
  • जवानची चौदाव्या दिवसाची कमाई 8.6 कोटी रुपये होती.
  • दंगलची 14 व्या दिवशी 8.57 कोटी रुपयांची कमाई झाली.
  • गदर 2 चा 14 व्या दिवसाचा कलेक्शन 8.4 कोटी रुपये होता.
  • चौदाव्या दिवशी 'अ‍ॅनिमल'नं 8.3 कोटींची कमाई केली.
  • पठाणनं 14 व्या दिवशी 7.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

'छावा' 400 कोटींपासून इंचभर दूर 

'छावा' बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. चौदाव्या दिवशी चित्रपटाची कमाई कमी झाली असली तरी, भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याचा एकूण कलेक्शन आता 398.25 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. यामुळे, हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून फक्त इंचभर दूर आहे. शुक्रवारी 'छावा' हा आकडाही ओलांडेल आणि 2025 सालचा पहिला 400 कोटींचा चित्रपटही बनेल. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर खिळल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान; 400 कोटींच्या क्लबपासून इंचभर दूर, 'बाहुबली 2'ला पुन्हा एकदा 'दे धक्का'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget