एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra : अमोल पालेकर ते पूजा भट्ट; राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सेलिब्रिटींचा सहभाग
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
![Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/160ca6d869a7db407fa2a629badfdf931669091002556254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bharat Jodo Yatra
1/7
![छोटा पडदा गाजवणारी तसेच बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसून आली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
छोटा पडदा गाजवणारी तसेच बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसून आली.
2/7
![राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री मोना आंबेगावकर सहभागी झाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री मोना आंबेगावकर सहभागी झाली होती.
3/7
![अमोल पालेकरांसोबतचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी लिहिलं आहे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अमोल पालेकरांसोबतचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी लिहिलं आहे,"लोकप्रिय दिग्दर्शक अमोल पालेकर आपली जबाबदारी ओळखून भारत जोडो यात्रेत सहभागी झाले".
4/7
![भारत जोडो यात्रेमध्ये अभिनेत्री रिया सेनही सामिल झाली होती. तिचे राहुल गांधीसोबतचे पदयात्रेदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारत जोडो यात्रेमध्ये अभिनेत्री रिया सेनही सामिल झाली होती. तिचे राहुल गांधीसोबतचे पदयात्रेदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/7
![राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टदेखील सामिल झाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टदेखील सामिल झाली होती.
6/7
![भारत जोडो यात्रेत अभिनेता सुशांत सिंहदेखील सहभागी झाला होता. त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारत जोडो यात्रेत अभिनेता सुशांत सिंहदेखील सहभागी झाला होता. त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं,"भारत जोडो यात्रा कॉंग्रेसची असल्याने या सामिल व्हायचं की नाही असा प्रश्न पडला होता. पण नंतर मला ही भारताची यात्रा आहे असं जाणवल्याने मी देशाच्या एकजूटीसाठी या यात्रेत सहभागी झालो".
7/7
![मराठमोळा अभिनेता अक्षय शिंपी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाला होता. त्याने ट्वीट करत लिहिलं होतं,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मराठमोळा अभिनेता अक्षय शिंपी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाला होता. त्याने ट्वीट करत लिहिलं होतं,"माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस...खूप खूप धन्यावाद राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रा".
Published at : 22 Nov 2022 09:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)