एक्स्प्लोर
Bhandara News: तरुणाला चिरडल्यानं संतप्त ग्रामस्थांनी बस फोडली, चालकाला बेदम मारहाण; पाहा फोटो
Bhandara News: एसटी बसने रस्त्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकाला चिरडल्याने संतप्त ग्रामस्थांनी एसटी बसची तोडफोड करत चालकाला बेदम मारहाण केली.
Bhandara News: तरुणाला चिरडल्यानं संतप्त ग्रामस्थांनी बस फोडली, चालकाला बेदम मारहाण
1/9

राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव आलेल्या एसटी बसनं चिरडून अक्षरशः फरफटत नेलं.
2/9

ही घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील फुलमोगरा या गावात घडली.
Published at : 16 Jul 2023 10:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
करमणूक
पुणे
























