एक्स्प्लोर
भंडाऱ्यात पार पडला सर्जा राजाच्या कृतज्ञतेचा "मोहबल" सण उत्साहात, शेतकरी जोपासताय पारंपरिक पद्धती
कृषी प्रधान संस्कृतीत बैल हा शेतकऱ्यांचा जोडीदार मानला जातो. या सर्जा राजाच्या भरवशावर शेतकरी वर्षभर शेती करून उत्पन्न घेतो.
Feature Photo
1/8

आपल्या जिवाभावाच्या सोबत्याची कृतज्ञता म्हणून बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो.
2/8

पोळ्याच्या एका दिवसा आधीच्या रात्री शेतकरी बांधव "मोहबल" हा सण साजरा करतात.
Published at : 14 Sep 2023 09:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भविष्य
























